Drug Case | संभाजीनगर पोलीस ठाण्यात ड्रग्ज आरोपीला नॉनव्हेज पार्टी, कर्मचारी निलंबित

Continues below advertisement
संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात ड्रग्ज प्रकरणातील आरोपी बब्बर खानला नॉनव्हेज पार्टी देण्यात आली. या प्रकरणी आरोपी सांभाळण्याची जबाबदारी असणारे पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. पोलीस ठाण्याच्या आवारात आरोपीला चिकनची मेजवानी देण्यात आल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी ड्रग्जविरोधी कारवाई केली असली तरी आरोपीला वीआयपी ट्रीटमेंट दिल्याचे उदाहरण समोर आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola