Drought Control War Room : मंत्रालयातील सीएम वॅार रुम मध्येच उभारणार दुष्काळ नियंत्रण वॅार रुम
Continues below advertisement
दुष्काळी परिस्थितीसाठी मंत्रालयातील सीएम वॅार रुम मध्येच उभारणार दुष्काळ नियंत्रण वॅार रुम. दुष्काळाच्या उंबरठयावर असेलली गावे, तालुके, जिल्हे, विभाग यांवर ठेवली जाणार नजर. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेणार वॅार रुमचा आढावा.
Continues below advertisement