Shivrajyabhishek Drone : किल्ले रायगडावरच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची ड्रोननं टिपलेली दृश्य

Continues below advertisement

यंदा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. किल्ले रायगडावर आज तिथीनुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेकाचा दिमाखदार सोहळा पार पडला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram