Gold Seized : DRI ची मोठी कारवाई, 101 किलो सानं जप्त; दहा तस्कर गजाआड ABP Majha
'डीआरआय'ची मोठी कारवाई, 101 किलो सोने आणि 10 तस्करांना अटक
'डीआरआय'ची महाराष्ट्र, बिहारमध्ये धडक कारवाई
ऑपरेशन गोल्ड डॉन पॅन इंडिया अंतर्गत 'डीआरआय'ची कारवाई
पाटणा जंक्शनमधून ३ सुदानी तस्करांना 101 किलो सोन्यासह अटक
सोन्याचं मूल्य 51 कोटी, अटक केलेल्या 10 पैकी 3 तस्कर भारतीय