DRDO Women Molestation : Pradip Kurulkar यांच्याकडून DRDO मधील महिलांचं लैंगिक शोषण ?
abp majha web team
Updated at:
11 Jul 2023 10:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDRDO Women Molestation : Pradip Kurulkar यांच्याकडून DRDO मधील महिलांचं लैंगिक शोषण ?
पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप असलेले डीआरडोओचे संचालक, प्रदीप कुरुलकर यांच्यावर दोन महिलांनी केला लैंगिक शोषणाचा आरोप. डीआरडीओमध्ये कामाची कंत्राटं देताना कुरुलकर यांनी लैंगिक शोषण केल्याचा महिलांचा आरोप.