Govt Delegation to meet Manoj Jarange : नवीन ड्राफ्टसह सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटणार
सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची भेट घेणार. आमदार बच्चू कडू,मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे घेणार भेट.काल जरांगे आणि बच्चू कडूंच्या बैठकीचा तपशील मुख्यमंत्र्यांकडे सादर त्यानंतर सरकारच्या मंंत्र्यांमधे चर्चा झाली.. आणि नंतर नवीन ड्राफ्ट तयार करण्यात आला. हा ड्राफ्ट घेऊन दोघे जण आज मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीमधे भेट घेणार.