Dr. L. Subramaniam : Global Music Festival मध्ये डॉ सुब्रमण्यम यांनी केलं सर्वांना मंत्रमुग्ध
Continues below advertisement
चेन्नईत झालेल्या एल लक्ष्मीनारायण ग्लोबल म्युजिक फेस्टीव्हलमध्ये प्रसिद्ध वायोलिन वादक डॉ. एल. सुब्रमण्यम यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं... संगीत महोत्सवात त्यांनी आपली कला सादर केली... दरवरर्षी डिंसेबर महिन्यात होणाऱ्या या संगीत महोत्सवात दिग्गज कलाकार आपली कला सादर करतात..यावेळी डॉ. एल सुब्रमण्यम म्हणाले की, या कार्यक्रमात कला सादर करणं ही माझे वडील व्ही. लक्ष्मीनारायण यांना माझ्याकडून एकप्रकारची श्रद्धांजलीच आहे
Continues below advertisement
Tags :
Father Chennai Tribute Music Festival Violinist L Laxminarayan Global Music Festival Renowned Dr. L. Subramaniam Mantramugdha December Month Veteran Artist V. Lakshminarayan