Dr. Neelam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हेंच्या शिवसेना प्रवेशाने घटनात्मक पेच?, अपिलांवर निर्णय कोण देणार?

Continues below advertisement

२० जून २०२२... ही तीच तारीख आहे जी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे इतकंच काय तर महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी एकनाथ शिंदेंचा मोबाईल नॉट रिचेबल झाला... आणि थेट बातमी आली ती एकनाथ शिंदे सुरतमध्ये असल्याची... आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार असल्याची... महाराष्ट्र हादरला... कारण महाराष्ट्रात कधीच घडलं नव्हतं एवढं मोठं बंड झालं होतं... या घटनेनंतर ठाकरेंना मोठा हादरा बसला... या घटनेला आता ३८२ दिवस उलटले... मात्र मातोश्रीला हादरे बसायचं काही थांबेना... आज तर एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाच्या महिला नेतृत्वाचा प्रमुख चेहराच गळाला लावलाय... खरंतर, शिंदेंसोबत गेलेले काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा राऊतांनी केलाय... या दाव्यालाही मोठा धक्का बसलाय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram