Dr. Narendra Dabholkar: 'सचिन अंदुरे, शरद कळसकरनेच गोळ्या झाडल्या'- साक्षीदार ABP Majha

Continues below advertisement

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील साक्षीदारांनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना ओळखले आणि या दोघांनीच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचे न्यायालयात सांगितले.  हे दोन्ही साक्षीदार पुणे महापालिकेचे सफाई कर्मचार असुन त्यापैकी एक पुरुष तर एक महिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram