Dr. Narendra Dabholkar murder case सचिन अंदुरे, शरद कळसकरनेच गोळ्या झाडल्या - साक्षीदार : ABP Majha
सामाजिक कार्यकर्ते आणि अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाला कलाटणी देणारी माहिती समोर आलीय. या प्रकरणातील साक्षीदारांनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान मारेकऱ्यांना ओळखलंय.. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनीच दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं साक्षीदारांनी न्यायालयात सांगितलं