Dr. Bomb | 'मी फरार झालो होतो' ! डॉ. बॉम्बची कबुली | ABP Majha
50 हून अधिक बॉम्बस्फोट घडवण्याचा आरोप असलेला डॉ. बॉम्ब अर्थात जलीस अन्सारी फरार झाल्यानं पोलिसांची झोप उडाली होती... मात्र पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातल्या कानपूरमधून अटक केलीय. डॉ. जलीस अन्सारी ही बॉम्ब बनवण्यात माहीर असून त्यानं देशभर अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवले आहेत... ऐन 26 जानेवारीच्या तोंडावर जलीसनं पोबारा केल्यामुळं तपास यंत्रणांनी त्याला शोधण्यासाठी कंबर कसली आणि त्यांना यश आलं