Beed : पंकजाताई अंगार, बाकीसब भंगार.. या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंनी झापलं
गोविंद शेळके, एबीपी माझा
Updated at:
16 Aug 2021 05:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBeed : गोपीनाथगडावर घोषणाबाजी करणाऱ्या समर्थकांना पंकजा मुंडे यांनी झापलं; पंकजाताई अंगार है, बाकी सब भंगार है, पंकजा मुंडे समर्थकांची घोषणाबाजी, डॉ कराड यांच्या यात्रेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर कार्यकर्त्यांच्या घोषणांवर पंकजा मुंडे यांचा संताप