Dr. Babasaheb Ambedkar यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त BDD Chawl येथे 13 बाय 27 फुटांची रांगोळी

डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या 131 व्या जयंतीनिमित्त बीडीडी चाळ येथे 13 बाय 27 फुटांची रांगोळी साकारण्यात आलीय. बीडीडी चाळ येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी आणि कैलास खानजोडे यांनी रांगोळीतून बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारली.. ही रांगोळी साकारण्यासाठी 40 तासांचा कालावधी लागला.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola