Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीला डोपिंगची किड? सोलापुरातील प्रशासनाच्या कारवाईने प्रश्नचिन्ह

एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. सुरुवात करुयात महाराष्ट्रासाठीच्या सर्वात मोठ्या बातमीनं.. बातमी डोपिंगची... आज सोलापुरात अन्न व औषध प्रशासनानं एक कारवाई केली. आणि त्यात एकट्या सोलापुरातून ८ हजार मेफेन टरमाईनच्या वाईल्स म्हणजेच इंजेक्शन विकल्याची माहिती समोर आली आहे.  आणि हे सगळे इंजेक्शन पैलवानांना विकण्यात आलेत. त्यामुळे कुस्तीचा आखाडा डोपिंगच्या विळख्यात अडकलाय का? हा प्रश्न निर्माण झालाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola