मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने लातुरात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावर मराठा समाजातील नेते राजेंद्र कोंढरे यांनी प्रतिक्रिया दिली.