Ajit Pawar: विरोधी वातावरण तयार करु नका- अजित पवार ABP Majha
उजनीच्या पाण्यावरुन सध्या वातावरण तापलं आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. लाकडी निेंबोडी योजना जुनीच असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.