म्युकरमायकोसिसबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, कशी काळजी घ्याल? डॉ. प्रिया प्रभू यांचं विश्लेषण

Continues below advertisement

सध्या कोविड-पश्चात होऊ शकणाऱ्या ब्लॅक फंगस म्हणजे काळी बुरशी किंवा म्युकोर मायकोसीस या आजाराबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.  हा आजार होऊ नये, हा आजार कुणाला होऊ शकतो आणि त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे याबाबत  जन औषध वैद्यक शास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज मधील सहयोगी प्राध्यापिका डॉ प्रिया प्रभू यांनी महत्वपूर्ण माहिती दिलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram