ABP News

Dombivli MIDC Blast Updates : शेवटचा व्यक्ती सापडेपर्यंत मोहीम, कसं सुरुय आहे NDRF चं शोधकार्य?

Continues below advertisement

TOP 50 : दिवसभरातील टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज: 25 May 2024 : ABP Majha


डोंबिवली कंपनी स्फोट प्रकरणी जखमी आणि मृतांची अपडेट 

आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू तर  26 जणांवर अजूनही उपचार सुरू

एकूण 64 जण जखमी होते त्या पैकी 42 जणांना रुग्णालयातून दिला डिस्चार्ज, 

तर 26 जणांवर अजूनही उपचार सुरू, यात बारा जण गंभीर अवस्थेत आय सी यु मध्ये दाखल आहेत

डोंबिवलीतील स्फोटाला ४५ तास उलटल्यानंतर एनडीआरएफचं शोधकार्य सुरूच... अद्याप घटनस्थाळावर मानवी अवशेष सापडत असल्यानं दिवसभर शोधकार्य सुरू राहणार

डोंबिवलीतील स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू तर  26 जणांवर उपचार सुरू, 42 जणांना रुग्णालयातून दिला डिस्चार्ज. 

डोंबिवलीत झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी केमिकल कंपन्या इतरत्र स्थलांतरित करणार, त्यासाठी लागणारा निधीही सरकार देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram