Dog Bite : श्वानानं चावा घेतला, मालकिणीविरोधात गुन्हा दाखल ABP Majha

आता कुत्रा पाळणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी...पुण्यातल्या हडपसरमध्ये कुत्र्यानं चावा घेतला म्हणून मालक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय..मनीषा सिंग असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून त्यांच्या विरोधात राशी सक्सेना यांनी तक्रार केलीय..  मगरपट्टा रोड परिसरातील एका इमारतीत ही घटना घडलीय.. लिफ्टमधून उरताना कुत्र्यानं चावा घेतल्यानंतर राशी सक्सेना यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola