Beed : दीड महिन्याच्या बाळाला मुदतबाह्य डोस, पवार हॉस्पिटलमधील घटना; आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल

Continues below advertisement

बीडच्या माजलगाव मध्ये दीड महिन्याच्या बाळाला एका खाजगी डॉक्टराने मुदतबाह्य डोस पाजल्याचा प्रकार समोर आला आहे.. याप्रकरणी आरोग्य विभागाकडे तक्रार करण्यात आलीय. माजलगाव शहरातील पवार हॉस्पिटलमध्ये दीड महिन्याच्या बाळाला आजी आजोबा डोस देण्यासाठी घेऊन गेले होते, डोस दिल्यानंतर त्याच्यावरील तारीख ही मुदत संपलेली होती त्यामुळे मुदतबाह्य डोस दिल्याने डॉक्टर शरद पवार यांच्या विरोधात आरोग्य विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram