
Doctor Strike : आजपासून निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संप, रुग्णसेवेवर ताण पडण्याची शक्यता
Continues below advertisement
आजपासून निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरही आश्वासनांची पूर्तता न झाल्याने निवासी डॉक्टर आज संध्याकाळपासून जाणार संपावर. रुग्णसेवेवर ताण पडण्याची शक्यता
Continues below advertisement