Kolhapur Dhairyasheel Mane : मोर्चाला विरोध करु नका, धैर्यशील मानेंचं समर्थकांना आव्हान ABP Majha
हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर आज शिवसैनिकांचा मोर्चा... तर मोर्चाला विरोध करू नका खासदार माने यांचं कार्यकर्त्यांना आवाहन ... सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याची तयारी असल्याचंही वक्तव्य..