School Holiday :शाळांची दिवाळी सुट्टी 20 नोव्हेंबरपर्यंत, शिक्षण संचालकांचे परिपत्रक काढण्याचे आदेश
Continues below advertisement
शाळांच्या सुट्टीचा प्रश्न अखेर सुटला, शाळांची दिवाळी सुट्टी आता 20 नोव्हेंबरपर्यंत वाढणार आहे. या संदर्भातील परिपत्रक काढण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी मोहितीचे शिक्षणाधिकारी आणि सीईओंना दिले आहेत. मुंबईतील शाळांबाबतचं परिपत्रक 12 तारखेला काढणार असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement