Sant Gajanan Maharaj Temple : संत गजानन महाराज मंदिरात दिवाळीचा उत्साह, आकर्षक रोषणाई
Continues below advertisement
यावर्षी निर्बंध मुक्त दिवाळी असल्याने शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात सुद्धा दिवाळीचा उत्साह आहे. मंदिरावर आकर्षक व रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आता दिवाळीच्या सलग दहा दिवस सुट्ट्या असल्याने राज्यभरातून भाविक दर्शनासाठी शेगाव येथे येतात आज धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी श्री संत गजानन महाराज मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आलीये
Continues below advertisement
Tags :
Temple Devotee Shegaon Attractive Sant Gajanan Maharaj Unrestricted Diwali Diwali Excitement Colorful Electric Lights On Dhantrayodashi Day