Diwali Retail Market : दिवाळीत रिटेल व्यापाराने गाठला उच्चांक, खरेदीचं प्रमाण 3.75 लाख कोटींवर
Continues below advertisement
Diwali Retail : दिवाळीत रिटेल व्यापाराने गाठला उच्चांक,वस्तूच्या खरेदीचं प्रमाण 3.75 लाख कोटींवर...लग्नसराईमुळे किमान 50 हजार कोटींची रिटेल विक्रीत वाढ, ऑल इंडिया ट्र्रेडर्स संस्थेची आकडेवारी
Continues below advertisement