Diwali 2021 : तेल नव्हे, पाणी ओतताच पेटते पणती...Ratnagiri तील पणत्यांची सर्वत्र चर्चा ABP Majha
Continues below advertisement
दिवाळासाठी पाण्यावर चालणाऱ्या पणत्या मिळतील असं तुम्हाला कुणी सांगितलं तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही.. पणत्या.. त्या देखील पाण्यावर कशा पेटणार? असा प्रश्न तुम्हाला सहज पडेल.. पण, रत्नागिरी शहरातल्या मार्केटमध्ये पाण्यावर पेटणाऱ्या पणत्या दाखल झाल्या आहेत.. याला नागरिकांचीही मोठी पसंती मिळतेय. साधारणपणे ३५ ते ४० रुपयांना या अनोख्या पणत्यांची विक्री केली जातेय..
Continues below advertisement