Diwali 2021 : Ratnagiri मध्ये दिवाळीनिमित्त प्रदर्शनाचं आयोजन, ग्रामीण भागातील महिलांना रोजगार

Continues below advertisement

रत्नागिरी शहरातील शिवाजी स्टेडियम येथे महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या गृहपयोगी वस्तुंचं प्रदर्शन भरवलं गेलंय. सरस असं या नाव या प्रदर्शनाला दिलं गेलं आहे. मुख्यबाब म्हणजे दिवाळीच्या फराळापासून, मच्छि, खाण्याचे विविध प्रदर्शनासह महिलांना घरात तयार केलेल्या वस्तु या ठिकाणी उपलब्ध आहेत. विविध प्रकारचे 80 स्टॉल्स या ठिकाणी असून यातून महिलांना चांगला नफा देखील मिळणार नाही. रत्नागिरी शहरासह आसपासचे नागरिक देखील या ठिकाणी येत आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram