Dive Ghat Rain : पाऊस, चिखल.... माऊलींच्या पालखीमार्गावरील दिवेघाटाची दुरावस्था

Dive Ghat Rain : पाऊस, चिखल.... माऊलींच्या पालखीमार्गावरील दिवेघाटाची दुरावस्था

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्या दिवेघाटातून जाणार आहे त्या दिवे घाटाची पावसानी  केले दुरावस्था येत्या आठ दिवसांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लाखो वारकऱ्यांना सोबत याच दिवेघाटामधून प्रवास करणारा असून काल रात्रीच्या पावसाने दिव्य घाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे रस्त्याचे दुरावस्था झाल्या असून रस्ता दुरावस्थेत काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. 

हे ही वाचा..

ज्योतिषशास्त्रानुसार, आज 14 जून 2025 हा दिवस अत्यंत खास आहे. याचं कारण म्हणजे आज संकष्टी चतुर्थीचा दिवस आहे. हा दिवस काही राशींसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. ग्रहांच्या स्थितीत बदल झाल्यामुळे त्याचा परिणाम आता जीवनात दिसून येईल. दीर्घकाळ चालणाऱ्या समस्या आता संपतील. प्रलंबित काम पूर्ण होईल. नशीब तुमच्या सोबत असेल. नवीन आनंद दार ठोठावणार आहे. चला जाणून घेऊया या 5 भाग्यवान राशी कोणत्या आहेत?

14 जून हा दिवस 5 विशेष राशींसाठी खूप फायदेशीर

ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा, शनिवार 14 जून हा 5 विशेष राशींसाठी खूप फायदेशीर आहे. ग्रहांची हालचाल आता त्यांच्या बाजूने आहे. जे अडथळे होते ते आता दूर होतील. आनंद जवळ आला आहे, आज नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची चिन्हे आहेत. तुम्हाला मानसिक ताणतणावातूनही आराम मिळेल. कुटुंबात आनंद आणि शांती वाढेल. हा विचार करण्याचा आणि काहीतरी नवीन सुरू करण्याचा वेळ आहे. योग्य निर्णय आता चांगले परिणाम देतील. नशीब आता तुम्हाला साथ देत आहे. आजच्या  कोणत्या भाग्यवान राशी आहेत?

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola