Ahmednagar रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरण यांचं निलबंन रद्द
Continues below advertisement
अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांचं राज्य सरकारनं केलेलं निलंबन राज्यपालांनी विशेषाधिकार वापरून रद्द केलंय. डॉक्टर पोखरणा यांची नगरजवळच पुणे जिल्ह्यातल्या शिरूर इथं सोयीच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. नगरच्या जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडात १४ जणांचा मृत्यू झाला होता.
Continues below advertisement