Indorikar Maharaj : इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय आज निकाल देणार?
Continues below advertisement
इंदोरीकर महाराज वादग्रस्त विधानाप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात निकाल येण्याची शक्यता आहे. तिन्ही बाजूनी युक्तिवाद पूर्ण झाला असून सरकारी पक्ष, अनिस आणि इंदोरीकर महाराज यांच्या वतीने करण्यात आला आहे. दिवाणी न्यायालयाने हजर राहण्याच्या आदेशाला दिले होते सत्र न्यायालयात आव्हान दिलं आहे.
Continues below advertisement