Nana Patole : निधी वाटपामध्ये असमानता, 2 दिवस वाट पाहू, नाहीतर कोर्टात जाऊ, पटोलेंचा आरोप
Continues below advertisement
निधीवाटपमध्ये असमानता झाली आहे. यासंबंधी आमच्या काँग्रेस शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री यांना आम्ही बोललो की विकास निधी काँग्रेस आमदार यांना द्यावा अशी मागणी केली. आम्ही दोन दिवस वाट पाहू
नाहीतर कोर्टाचा जाऊ. मंजूर केलेल्या विकास कामांना स्टे दिला आहे त्यावरच स्टे काढावा अशी मागणी केलीये. मुंबई महापालिका मध्ये पालकमंत्री यांनी दालन सुरू केलाय त्याबद्दल सुद्धा आम्ही बोललो . तात्काळ ते दालन बंद करावे अशी ही मागणी केली आहे. जिथे भाजप राजकारण करताय.
Continues below advertisement