Disqualification of MLA : लवकरच आमदार अपात्रतेची सुनावणी होण्याची शक्यता, नेमकं कोणते अपात्र ठरणार?
Continues below advertisement
एक मोठी बातमी आहे... लवकरच आमदार अपात्रतेची सुनावणी होण्याची शक्यता असून शिंदे गटाच्या आमदारांना उत्तर सादर करण्यासाठी शेवटचा आठवडा शिल्लक आहे. दरम्यान, याआधी विधानसभा अध्यक्षांनी २ आठवड्यांची मुदत दिली होती. तसेच, ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी याआधीच लेखी उत्तर सादर केलंय. आता शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराची सुनावणी घेण्याची शक्यताही विधिमंडळ सूत्रांनी वर्तवलीय.
Continues below advertisement