Disle Guruji : डिसले गुरूजींबाबत खासदार Sanjay Raut शिक्षणमंत्र्यांशी बोलणार :ABP Majha
डिसले गुरुजींवर होणाऱ्या कारवाईविरोधात संताप व्यक्त होऊ लागलाय. त्यांच्यावरील कारवाईची दखल राजकीय नेत्यांनीही घेतलीय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात.....