Manisha Kayande on Uddhav Thackeray : लोकांमध्ये सरकारमुळे नाराजीचा सूर, मध्यावधी निवडणूक लागणार?

Continues below advertisement

आज संपर्क प्रमुख यांची उद्धव ठाकरे यांच्या बरोबर बैठक झाली. प्रत्येक मतदार संघात काय घडामोडी सूरू आहेत याचा आढावा घेतला सर्वांना उद्धव ठाकरे यांनी स्वतः मार्गदर्शन केले. कार्यकर्ते पदाधिकारी चोवीस ताांमध्ये काम करत आहेत. गुजरात निवडणुक पूर्वी चार प्रकल्प या सरकारने घालवले, लोकांमध्ये अनेक कारणाने सरकार बद्दल नाराजी आहे त्यामुळे मध्यावर्ती निवडणुका लागू शकतात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram