CM Eknath Shinde on Amit Shah : सीमावादासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा : शिंदे

Continues below advertisement

सीमावादासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलीये. महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई होणार असं शिंदे म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram