Shivsena Bhavan Meeting : आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवनात बैठक, मोर्चावर बैठकीचं आयोजन

Continues below advertisement

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवनात बैठक. दुपारी ४ वाजता मुंबईतील महिला विभाग संघटकांची बैठक. आदित्य ठाकरे करणार मार्गदर्शन. १ जुलैच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram