अमरावतीत हुंकार जळीत मनाचा चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सहभाग घेतला.