Shinde Fadnavis Delhi : शिंदे, फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात दिवाळीपुर्वी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले. त्यांच्या दौऱ्याबाबत काही बाबतीत कमालीची गुप्तता बाळगण्यात आलीये.. शिंदे आणि फडणवीस मराठा आरक्षणावर योग्य तोडगा काढण्यासाठी दिल्लीला गेले का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. दरम्यान काल शिंदे-फडणवीसांनी वरिष्ठांची भेट घेतल्याची माहिती समोर आलीये.. दरम्यान अजूनही शिंदे आणि फडणवीस दिल्लीतच आहेत... मराठा आरक्षणावरुन सुरु केलेल्या आमरण उपोषणावर जरांगे पाटील ठाम आहेत.. त्यामुळं आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठीच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा असल्याचं बोललं जातंय..
Tags :
Maratha Reservation Delhi Chief Minister Discussion Political Circle Eknath Shinde Deputy Chief Minister Devendra Fadnavis Eknath Shinde Fast Unto Death