Vinayak Mete यांच्या अपघातासंदर्भात विधानसभेत चर्चा, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आठ पदरी करण्याची मागणी
Continues below advertisement
Vinayak Mete : विनायक मेटेंच्या अपघातासंदर्भात विधानसभेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आठ पदरी करणं गरजेचं असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटलंय.
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Politics Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Ajit Pawar Maharashtra News Devendra Fadnavis Marathi News ABP Maza 'Maharashtra