Disale Guruji: गुरूजींना असा अनुभव येणं चुकीचं-राम कुलकर्णी,भाजप प्रवक्ते

ग्लोबल टिचर पुरस्कार मिळवणारे बार्शी जी सोलापूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजित डिसले गुरुजी यांनी PHD करण्यासाठी अमेरिका जायला रजा मागीतली पण शिक्षणधिकारी किरण लोहार यांनी रजा नाकारने ? त्यांच्या जाण्यावर आक्षेप घेणे निंदनिय असून देशाच्या शिक्षण क्षेत्राची मान उंचवणाऱ्या गुरुजीला असा अनुभव येणे चुकीचे असून आशा शिक्षणधिका याचा निषेध भाजपाचे राज्य प्रवके राम कुलकर्णी यांनी केला

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola