Maharashtra Income Tax Raids : दौंड साखर कारखान्याचे संचालक यांची आयकर छाप्यावर प्रतिक्रीया
अजित पवारांच्या निकटवरतीयांच्या घरांवर व साखर कारखान्यांवर पडलेल्या छाप्यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. घटस्थापनेच्या दिवशी सकाळी पडलेल्या छाप्यामुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. या सर्व साखर कारखान्यांपैकी एक म्हणजे दौंड साखर कारखाना. या कारखान्याचे संचालक विरधवल जगदाळे यांनी ABPमाझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी संवाद साधला आहे...