Dilip Walse Patil: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयाला कोरोनाचा विळखा ABP Majha

Continues below advertisement

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बंगल्यातील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. गृहमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी चार कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram