Dilip Walse Patil Full Pc : कायद्याच्या विरोधात वर्तन केलं तर पोलीस योग्य कारवाई करतील : गृहमंत्री
Continues below advertisement
Dilip Walse Patil Live : 'मातोश्री'समोर आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करणार आहेत. यावरुन शिवसैनिक आक्रमक झाले असून हायहोल्टेज ड्रामा सुरु आहे. अद्याप राणा दाम्पत्य घराच्या बाहेर पडले नाही. पण त्यांनी आज मातोश्रीवर जाणारच असं म्हटलं आहे. यावर बोलताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी शिवसैनिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय तर राणा दाम्पत्याला हंगामा करु नका, असं म्हटलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Abp Majha Uddhav Thackeray Ravi Rana Bandra Dilip Walse-patil Navneet Rana Kishori Pednekar Hanuman Chalisa ABP Majha Dilip Walse-patil ABP Majha