Dilip Lande on CM Eknath Shinde : अधिकारी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करतात, यंत्रणा सुधारायला हवी
Continues below advertisement
Dilip Lande on CM Eknath Shinde : जिल्हा नियोजन समिती बैठकीत शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे नाराज. अधिकारी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करतात, लांडे यांचा आरोप. सरकार बदललं पण यंत्रणा सुधारायला हवी, दिलीप लांडेंची टीका
Continues below advertisement