Dilip Bankar Krushi Utpanna Bazar Samiti :'वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन एकत्र निवडणुकीचा निर्णय घ्यावा'
abp majha web team
Updated at:
20 Apr 2023 11:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे महाविकास आघडीची वज्रमूठ बांधली जात असताना दुसरीकडे बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे नेतेच एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. नेत्याची वज्रमूठ आणि कार्यकर्त्यांची निवडणुकीच्या रणांगणात लढाई असे चित्र निर्माण झालंय. दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करावी निवडणूक एकत्र लढविण्याबाबत निर्णय घ्यावा आणि स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करण्यास सांगावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून केलीये