दोन मंत्र्यांची वेगवेगळी वक्तव्यं, एक म्हणतात मास्कमुक्तीची चर्चा झाली, दुसरे म्हणतात चर्चाच नाही

Continues below advertisement

राज्याच्या दोन मंत्र्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण झालाय. मंत्रिमंडळ बैठकीत मास्कमुक्तीबाबत चर्चा झाली असून कोणताही निर्णय झाला नसल्याचा दावा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram