Dhananjay Munde: राज ठाकरेंना शरद पवारांचा जातीवाद आत्ताच दिसला का? ABP Majha

राज ठाकरे यांनी काल औरंगाबाद मध्ये झालेल्या जाहीर सभेत शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती आणि याच टीकेला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आता सडेतोड उत्तर दिलं आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola