Uddhav Thackeray On BJP : भाजपला आत्ताच संस्कृती आठवली का ? - उद्धव ठाकरे
Continues below advertisement
उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात सभा घेणार आहेत. ठाण्यातले माजी नगरसेवक संजय घाडीगावकर आणि यवतमाळमधील माजी आमदार संजय देशमुख यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी ठाण्यात लवकरच सभा घ्या अशी सूचना उद्धव ठाकरेंनी केली. तसंच लवकरच पोहरादेवीचा दौरा करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
Continues below advertisement
Tags :
Chief Minister Sanjay Deshmukh Eknath Shinde 'Eknath Shinde Sanjay Ghadigaonkar Meeting In Thane Entry Into Thackeray Group Visit To Pohradevi