Thane NCP Holi: जितेंद्र आव्हाडांच्या घरी धुळवड साजरी, ED, NCB विरोधात कार्यकर्त्यांच्या बोम्बा
abp majha web team
Updated at:
18 Mar 2022 04:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज निवासस्थानी कार्यकर्त्यांसह धुळवड साजरी केली... धुळवडीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी ईडी, एनसीबी यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावानं बोंब ठोकली. एबीपी माझाशी बोलताना जितेंद्र आव्हाड काय म्हणाले. आणि कार्यकर्त्यांनी कशी बोंबाबोंब केली.