Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या घरी धुळवड साजरी ABP Majha
Continues below advertisement
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज निवासस्थानी कार्यकर्त्यांसह धुळवड साजरी केली... धुळवडीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी ईडी, एनसीबी यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावानं बोंब ठोकली
Continues below advertisement